Posts

आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम साजरा....

Image
        वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय गारगोटी येथे सोमवार दिनांक 6/01/2025 रोजी स्थानिक लेखकाशी परिसंवादाचे तसेच सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.               सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व भितीपत्रकाचे उद्घाटन करून करण्यात आली.                  कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे लेखक मार्गदर्शक प्राध्यापक सुनील देसाई सर यांनी नवसाहित्याची ओळख, पुस्तक परीक्षण व कथन या विषयावर उत्तम असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रोफेसर डॉक्टर पी .एस .देसाई मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनातून वाचनाचे महत्त्व व गरज सांगितली. सदर उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक 4/01/2025 रोजी ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक परीक्षण व कथन घेण्यात आले.        सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बीएड द्वितीय वर्षाचे छात्रप्रशिक्...

श्री मौनी विद्यापीठ संचलित 'आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी 'शालेय आंतरवासिता टप्पा क्रमांक- 2 कुमार भवन शेेणगाव या प्रशालेमध्ये 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने संपन्न....

Image
 गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी कुमार भवन शेणगाव प्रशालेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .         स्वातंत्र्य दिनाची सुरुवात सर्वप्रथम प्रभात फेरीने झाली. प्रभात फेरीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री .कामत सर तसेच त्यांचे शिक्षक वृंद, सर्व छात्र प्रशिक्षणार्थी व प्रशालेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभात फेरीमध्ये सहभागी छात्र प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी          प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली होती. विविध घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.        ' प्रभात फेरीमध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षक '     प्रभात फेरीनंतर ग्रामपंचायत कार्यालय शेणगाव या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय शेणगाव या ठिकाणी ध्वजारोहण करतानाचा क्षण...                 ग्रामपंचायत कार्यालय शेणगाव या ठिकाणी शेेणगाव गावच्या पहिल्या महिला सरपंच सौ. भारदस्त वहिनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना दे...